शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाव एकाचे तर छायाचित्र दुसऱ्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:28 IST

निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे.मतदानाचा अधिकार बजावण्यासह विविध कामांत ओळखपत्र म्हणून कामी येणाऱ्या मतदान ओळखपत्रात त्रृटी राहत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. फॉर्म न भरताच वडील आणि मुलाला प्राप्त झालेल्या मतदान ओळखपत्रात सर्व माहिती बरोबर असली तरी छायाचित्र दुसऱ्याच व्यक्तींचे मुद्रीत आहे. गोपाळ नारीकर व संदीप नारीकर यांनी जुनी म्हाडा कॉलनी येथे झालेल्या मतदार नोंदणी शिबिरात सहभाग घेतला नव्हता. तरीही त्यांच्या नावे मतदान ओळखपत्र तयार करण्यात आले. नोंदणी न करता त्यांच्या नावाचे ओळखपत्र तयार कसे झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ओळखपत्रातील चुकीमुळे हे ओळखपत्र निरूपयोगी ठरले आहे. जुनी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी गोपाळ वामन नारीकर आणि त्यांचा मुलगा संदीप गोपाळ नारीकर यांना मागील आठवड्यात हे ओळखपत्र मिळाले. या ओळखपत्रात नावासह पत्ताही बरोबर आहे. मात्र, या छायचित्र दुसºयाच व्यक्तींचे मुद्रीत केले आहे. छायाचित्र दुसºया व्यक्तीचे असल्यामुळे या ओळखपत्रात बदल करण्याकरिता आता नारीकर पिता-पुत्राला मनस्ताप सहन करावा लागत आहे.