शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची विचारधाराच पक्षाचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:18 IST

काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, वर्धा यांच्यावतीने केळझर येथील सिद्धीविनायक देवस्थानात ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेडे, सिंदी (रे.) कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे महासचिव गंगाधर पाटील, समितीचे सदस्य हाजी युसूफ शेख, माजी जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण कांबळे हे उपस्थित होते.सिद्धीविनायकाचे दर्शन घेवून बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. बैठकीला संबोधताना अ‍ॅड. टोकस म्हणाल्या की, देशामध्ये व राज्यामध्ये सत्ताधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य यांच्या अडचणीमध्ये वाढच केली आहे. महागाई, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना हे सरकार समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत; मात्र काँग्रेस पक्ष सातत्याने गोरगरीब व शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहील.यावेळी शेखर शेंडे यांनीही गटतट बाजूला सारून सर्वांनी एकत्र होवून काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये गतवैभव मिळवून देण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुरेश इरूटकर यांनी केले तर संचालन श्रावण तेलरांधे यांनी केले. आभार प्रवीण इरूटकर यांनी मानले. या बैठकीला केळझर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.