शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘यशाची गुरूकिल्ली’ सेमिनारला प्रचंड प्रतिसाद

By admin | Updated: January 1, 2017 02:08 IST

लोकमत आणि विद्यांलकार प्रस्तुत मॅथ अ‍ॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेचा बक्षीस समारंभ तसेच यशाची गुरूकिल्ली

वर्धा : लोकमत आणि विद्यांलकार प्रस्तुत मॅथ अ‍ॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेचा बक्षीस समारंभ तसेच यशाची गुरूकिल्ली या विषयावर अनेकांत स्वाध्याय मंदिर या हॉलमध्ये आयोजित सेमिनारला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ११ वी, १२ वी सायन्समधून करिअर करताना, विद्यालंकारचे योगीकरण, ५५ वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला निकाल विद्यालंकारचाच, या संदर्भात टिप्स आणि ट्रिक्स अगदी सहजतेने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरंग वैरागडे, प्रणव घुसे, डॉ. शेषराव बावणकर, संदीप पाटील यांची उपस्थिती होती. विद्यार्थी आणि पालकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना बिजगणित, भूमिती व सायन्स झटपट कशी सोडवावी, उरलेल्या मोजक्या दिवसांत १० वीचा अभ्यास कसा करावा?, दहावीचे पेपर कसे लिहावे? आदी विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर मॅथ अ‍ॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले, त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मॅथ अ‍ॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेमध्ये लोकविद्यालय वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, अग्रगामी हायस्कूल वर्धा, महर्षी विद्या निकेतन वर्धा, सुशील हिम्मतसिंगका वर्धा, सरस्वती विद्या मंदिर वर्धा, रत्नीबाई हायस्कूल वर्धा, भरत ज्ञान मंदिर वर्धा या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. समृद्धी मस्रे, साहील बोरकर, ऐश्वर्या दादुरवाडे, प्रांजली अरुण गव्हाळे, जय पाटणकर, अनुराग माटेकर, भावेश पुरोहित, अभिषेक तिवारी, मीताली वंजारी हे विद्यार्थी जिल्हास्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले. ११ वी, १२ वी सायन्सच्या अ‍ॅडमिशनसाठी विद्यालंकार वर्धा ७३८७६७६९१० येथे संपर्क साधावा. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकाचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा भेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शस्वीतेकरिता प्रियंका मोहोड यांनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)