शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची गांधी आश्रमला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:20 IST

स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली.

ठळक मुद्देवडीलांच्या स्वातंत्र्य चळवळीतील जागविल्या आठवणी : नतमस्तक झाले

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली.आश्रमात आगमन होताच अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांनी प्रकाश महेता यांचे सूतमाळेने स्वागत केले. आदी निवास,बा व बापू कुटी,बापू दप्तर याची माहिती जाणून घेतली.आश्रमाचा इतिहास व दैनिक कार्य समजावून घेतले. बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले.या प्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आ.डॉ. पंकज भोयर,माजी खा.सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले,नगरसेवक निलेश किटे,आश्रमचे अधीक्षक भावेश चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, मिथून हरडे,सुधाकर झाडे मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल,सुचित्रा झाडे आदीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महेता यांना आश्रमची माहिती यावेळी दिली.वडिलांची आठवणबापूंच्या आश्रमात येण्याची इच्छा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर पूर्ण झाली.बापूंचे जीवन दर्शन व विचार विश्वात्मक मंत्र आहे.माझे मोठे वडील लाभशंकर महेता बापूंचे अनुयायी होते.मिठाच्या सत्याग्रहासाठी घरद्वार सोडले. स्वातंत्र्य संग्रामातील ते शिपाई होते.बापूंच्या विचार व कार्याप्रमाने जीवनव्यापन केले.युवकांनी आश्रमात आले पाहिजे. यातून राष्ट्र आणि राष्ट्रपित्याच्या जीवनाला समजून घेता येईल. मला मनापासून आनंद होतो की आश्रमात येण्याची संधी मिळाली.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामPrakash Mehtaप्रकाश मेहता