शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांनी बंद ठेवली रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:56 IST

कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली होती. शिवाय काहींनी लॅबही बंद ठेवली होती.

ठळक मुद्देकोलकाता येथील घटनेचे जिल्ह्यातही पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली होती. शिवाय काहींनी लॅबही बंद ठेवली होती.सदर आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. डॉक्टर किंवा आरोग्य विभागातील कुठल्याही व्यक्तीस आॅनड्युटी मारहाण करण्याच्या व्यक्ती विरोधात कडक कार्यवाही करावी. डॉक्टर व इतर कर्मचारी यांची सुरक्षा वाढवावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय मोगरे, सचिव डॉ. विपीन राऊत, उपाध्यक्ष डॉ. जयंत मकरंदे, डॉ. सचिन पावडे, डॉ. राजेश सरोदे, डॉ. विवेक चकोले, डॉ. ए. बी. जैन, डॉ. अरूण जैन, डॉ. उज्ज्वला मोगरे, डॉ. मोना सुने, डॉ. शुभदा जाजू, डॉ. दर्शना तोटे, सचिन तोटे, डॉ. अंजली पुजारी, डॉ. दीपा ढगे, डॉ. विकास ढगे, डॉ. तेजश्री सरोदे, डॉ. स्मीता पावडे, डॉ. प्रिया ठाकरे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. शिल्पा राऊत, डॉ. वैशाली चव्हाण, शंतनू चव्हाण, डॉ. नहुन घाटे, डॉ. शिरीष वैद्य, डॉ. धामट, डॉ. पुनसे, डॉ. अकुज वर्मा, डॉ. अवनिश वर्मा, डॉ. शर्मा, डॉ. अदलखिया, डॉ. माहेश्वरी, डॉ. सचिन अग्रवाल, डॉ. अनुप केडीया, डॉ. सतीश हरणे, डॉ. सारंग गोडे, डॉ. महाजन, डॉ. तकीरवार, डॉ. लोहीया, डॉ. सुने, डॉ. साहु तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. आसमवार, डॉ पाटनी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.