शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:56 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘स्वच्छ’ मधील उल्लेखनीय कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला.व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, भाजप प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणीक, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आदींची उपस्थिती होती. वर्धा नगर पालिकेने अतुल तराळे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवून शहराला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. शहरात तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर नम्मा शौचालय योजना राबविण्यालाही सुरुवात करण्यात आली. स्वच्छता कार्यक्रमाच्या दृष्टीकोणातून घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो, अशा जागांवर लक्ष केंद्रीत करून तेथे कचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थीतपणे करण्यात आली. या सर्व कार्यपद्धतीमुळे वर्धा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ५० व्या तर राज्यात नऊव्या स्थानी राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले.