शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

घरमूल्यानुसार निघणार घरटॅक्स

By admin | Updated: November 20, 2014 22:56 IST

बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत नवीन घराचा कर त्या घराचे चटईक्षेत्र मोजून आणि घराचा प्रकार लक्षात घेवून काढल्या जात होता. आता यापुढे हा कर घराची किंमत विचारात

कारंजा (घाडगे) : बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत नवीन घराचा कर त्या घराचे चटईक्षेत्र मोजून आणि घराचा प्रकार लक्षात घेवून काढल्या जात होता. आता यापुढे हा कर घराची किंमत विचारात घेवून काढण्यात येणार आहे. न्यायालयाने नुकतेच तसे आदेश पारित केले असल्याने घरमालकांला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने कराची आकारणी सुद्धा तर्कशुद्धरित्या होईल, असे भाकीत करण्यात येत आहे. आता यापुढे ग्रामपंचायतला कर आकाराताना दुजाभाव करता येणार नाही. न्यायालयाचा आदेश महाराष्ट्रातील सर्वच ग्रा.पं.ला लागू राहणार आहे. ग्रामपंचायतीत घराच्या जागेनुसार कर आकरण्यात येत होता. यामुळे नागरिकांना अधिक कर भरावा लागत होता. ग्रामीण भागातील घराचे बांधकाम कमी व आवाराकरिता अधिक जागा असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जागेनुसार येणारा कर अडचणीचा ठरत होता. हा कर भरताना त्यांची दमछाक होत होती. अशात न्यायालयाने काढलेल्या या नव्या आदेशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून बांधकामानुसार कर भरणे त्यांना सोपे जाणार आहे.(तालुका प्रतिनिधी)