शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज संघर्ष समितीकडून वचननाम्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:39 IST

धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब लक्षात घेता सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महायुतीच्या वचननाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देआरक्षणाची मागणी : वंजारी चौक परिसरात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब लक्षात घेता सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महायुतीच्या वचननाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.स्थानिक वंजारी चौकातील अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात संघर्ष समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले होते. त्यानंतरही वारंवार आरक्षण देऊ, असेच सांगितले. मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला; पण धनगर आरक्षणाबाबत सरकारकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळे धनगर जमातीच्या संयमाचा अंत झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र कापडे, सचिव प्रशांत हुलके, कार्याध्यक्ष सुनील धवने, सदस्य दिलीप उपासे, संदीप पुनसे, पवन खुजे, सतीश भोकटे, नरेंद्र ढवळे, देवेंद्र टेकाडे, अनंत पोराटे, संतोष महाजन, चंद्रशेखर भुजाडे, अजय पोराटे, जयंत तिनघसे, सुनील धवने, प्रकाश भोयर, मिलिंद सरोदे, प्रवीण पाटभाजे, शशांक हुलके यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.