शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या मालकीचे होर्डिंग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे आहे. न.प. प्रशासनाने दिलेल्या मौखिक सूचनांकडे पाठ दाखविण्यात आल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.

ठळक मुद्देन.प.ची कारवाई : १५ होर्डिंग मालकांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे आहे. न.प. प्रशासनाने दिलेल्या मौखिक सूचनांकडे पाठ दाखविण्यात आल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.वर्धा शहरात सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत होत असलेल्या कामांना अडथळा ठरणारे सुमारे १५ होर्डिंग त्वरित हटविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी वर्धा न.प. प्रशासनाला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वर्धा न. प. प्रशासनाने सदर १५ होर्डिंग मालकांना त्यांच्या मालकीचे होर्डिंग स्वत:च काढून घेण्याच्या मौखिक सूचना दिल्या आहेत. न. प. च्यावतीने देण्यात आलेल्या मौखिक सूचनांना होल्डींग मालक फाटाच देत असल्याने सोमवारपासून न. प. प्रशासनाने होर्डिंग हटाव मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी न. प. अधिकारी आणि कर्मचाºयांची विशेष चमूही तयार करण्यात आली आहे. या चमूने सोमवारी स्थानिक बजाज चौक येथील तीन होर्डिंग काढून ते जप्त केले आहे. जप्त केलेल्या होर्डिंगमध्ये दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे न.प.च्या अधिकाºयांनी सांगितले.ही कारवाई जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सूचनेवरून तसेच वर्धा नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेचे निखिल लोहवे, गजानन पेटकर, अशोक ठाकूर यांच्यासह न.प. कर्मचाºयांनी केली.