शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

जि.प.च्या शिक्षकाने बदलविला इतिहास

By admin | Updated: January 11, 2015 23:02 IST

आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत.

सेवाग्राम : आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांसह नागरिकांना थोर पुरूषांची माहिती व्हावी याकरिता काही छायाचित्र लावून त्यांची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली. हे काम जिल्हा परिषदेच्या कुण्या एका शिक्षकावर सोपविण्यात आले. या शिक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या नजर कैदेतून १९६६ मध्ये सुटका झाल्याचा जावई शोध लावला आहे. शिक्षकाच्या या जावई शोधामुळे स्पर्धेच्या ठिकाणी चांगलाच हशा पिकत आहे. वास्तविकतेत हे वर्ष १६६६ असे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या विद्यार्थ्यांची ही स्पर्धा असून ती पाहण्याकरिता ग्रामीण भागातील त्यांचे पालक येत आहेत. यात बऱ्याच पालकांना माहिती जाणून घेण्याचा छंद असतो. यात जर त्यांच्या माहितीत ही चुकीची नोंद झाली तर त्याची जबाबदारी कोणाची अशी चर्चा काही पालक करताना दिसून आले आहे. कार्यक्रमाच्या स्थळी योग्य माहिती देण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर होती त्या शिक्षकाने जर विद्यार्थ्यांना अशी चुकीची माहिती दिली तर विद्यार्थ्यांचे भवितव्यच अधांतरी येण्याची भीती आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)