शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

हिंगणघाट बाजार समितीत ४,३४० रुपये दर

By admin | Updated: December 15, 2015 04:10 IST

सर्वत्र कापूस उत्पादकांची फसवणूक होत असताना जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख

वर्धा : सर्वत्र कापूस उत्पादकांची फसवणूक होत असताना जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या हिंगणाघाट बाजार समितीत सोमवारी कापसाला ४ हजार ३४० रुपये क्विंटलचा दर देण्यात आला आहे. यामुळे येथे कापसाची आवक वाढल्याचे बोलले जात आहे. हा दर जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याची माहिती आहे. कपाशीला शासनाकडून हमीभाव म्हणून ४,१०० रुपये देण्यात येत आहे. बाजारपेठेत आलेला कापूस व्यापाऱ्याकडून या भावातही खरेदी करण्यात येत नसल्याची ओरडही जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीपोटी जिल्ह्यात पणन महासंघ व साीसीआची खरेदी केंद्रे सुरू झाली आहे. या केंद्रावर हमीभाव मिळत असताना हिंगणघाट येथे कपाशीला हमीभावापेक्षा अधिक दर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. येथे हमीभावापेक्षा २०० रुपये अधिक दर देण्यात येत आहे. समितीत मिळत असलेल्या या दरामुळे बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याची माहिती आहे. या बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही कापूस येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)शेतकऱ्यांना अत्यंत चांगले भाव मिळत आहे. यापुढेही चांगलेच भाव मिळतील या अनुषंगाने या भाववाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची आवश्यकता आहे. - अ‍ॅड सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट