शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:56 IST

केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ...

ठळक मुद्देपाणीदार गावासाठी नागरिकांची धडपड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला जिल्ह्यात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन गाव परिसर पाणीदार करण्यासाठी श्रमदानाला लागल्याचे दिसते आहे.परसोडी या गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेत आपण बाजी मारायची हा द्रुढ निश्चय तेथील ग्रामस्थांनी केला आहे. संपूर्ण गावच श्रमदानासाठी पुढाकार घेत आहे. तीन दिवसात श्रमदानाच्या माध्यमातून पाणीदार गाव कसे होेईल या हेतूने बरीच कामे ग्रामस्थांनी केली. त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. नामदेव आखाडे यांच्या मार्गदर्शात विविध कामे होत असून तहसीलदार विजय पवार व अभियंता मंदार देशपांडे यांनी कामांची पाहणी केली. यावेळी साहित्य वितरीत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेखा पंधरे, नामदेव आखाडे आदींची उपस्थिती होती.श्रमदानाचे स्थळ व वाहतूक व्यवस्था१४ एप्रिलला देवळी तालुक्यातील गिरोली येथे श्रमदान होणार आहे व १५ एप्रिलला आर्वी तालुक्यातील बोदड येथे श्रमदान होणार आहे. सदर दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पावडे नर्सिंग होम, बॅचलर वर्धा येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ रोजी आर्वी तालुक्यातील टेंभरी, परसोडीसाठी आदर्श कॉम्पुटर, गजानननगर येथून सकाळी ६ वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा