शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट डागडुजीचा पुलाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:54 IST

घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : एकाच पावसात पुलाला व रस्त्याला भगदाड

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे.लोकमतमधून ५ मार्चला या पुलाची दुरवस्था समोर आणण्यात आली. पुलाला पडलेले भगदाड व उघड्या पडलेल्या सळाखी बाबतचे वृत्त प्रकाशित करताच निद्रावस्थेत असलेला जि.प. च्या बांधकाम विभागाने एप्रिल महिन्याच्या शेवटी ते भगदाड व उघड्या पडलेल्या सळाखीवर सिमेंट कॉक्रींटचा मुलामा दिला पण जीर्ण अवस्थेत असलेला पुल पाहता व नाल्याला येणाºया पुराचा वेग व प्रवाहाचा अंदाज बांधकाम विभागाने घेतला नसावा असे दिसून येते.पहिल्याच पुरात या पुलावरून पाणी वाहून गेले आणि पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण केले नसल्याने पाण्याच्या प्रवाहाने वाट काढली त्यामुळे सिमेंट कॉक्रींटच्या मागे पुढे खड्डे पडले यामुळे पुन्हा पूर आल्यास हा रस्ताच बंद होतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.जिर्णावस्थेत असलेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची गरज असताना उघड्या पडलेल्या सळाखी झाकण्याचा प्रकार सुरू असल्याने पुलाच्या समोरील रस्ता बंद होऊ शकतो अशी शक्यता आहे.२० वर्षांपूर्वी केले रस्ता व पुलाचे बांधकामघोराड वरून कोलगाव, गायमुख, जूनगड, चौकी, कान्होलीबारा व नागपूरकडे जाणारा हा रस्ता असला तरी घोराड येथील जवळपास शंभराहुन अधिक शेतकऱ्यांचा हा रस्ता आहे .तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पांदन रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करून डांबरीकरणाचा रस्ता तयार केला सिमेंट पायल्यांचा पुल या नाल्यावर गेली २० वर्षाअगोदर निर्माण केला पण अलीकडे या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने या पुलाची पूर्ननिर्मिती, नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे नव्हे तशी मागणी आहे. बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.