शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

गारपिटीचा तडाखा कायम

By admin | Updated: March 2, 2016 02:32 IST

गत दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला आहे. रविवारी व सोमवारी रात्री तालुक्यात गारपिटीने थैमान घातले.

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसानदेवळी : गत दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला आहे. रविवारी व सोमवारी रात्री तालुक्यात गारपिटीने थैमान घातले. या गारपिटीचा तडाखा बहुतांश गावांना बसला. यात गहू, हरभरा, संत्रा तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा मार झाल्याने शेतात उभा असलेला गहू, लोळला. चन्याच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने तोही ओला झाला. तालुक्यातील नागझरी, बेलगाव व मुरदगाव येथील सुमारे २० एकरातील संत्रा पिकाचे नुकसान झाले. तालुक्यातील बहुतांश गावाची हीच परिस्थिती असल्याने पीक हाती येण्याच्या ऐन उमेदीच्या काळात नुकसान झाल्याने कास्तकार हताश झाला आहे. तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्या निर्देशानुसार पटवारी व तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने पाहणी करण्यात आली आहे. या सर्व्हेत ३३ टक्क्याच्या आत गहू ५५० हेक्टर, हरभरा १६३ हेक्टर, संत्रा ११ हेक्टर, भाजीपाला १३ हेक्टरवर नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले तर ३३ टक्यावर झालेल्या नुकसानीत गहू ११० हेक्टर, हरभरा ३१ हेक्टर, तर सहा हेक्टरवर संत्रा पिकांचे नुकसान झाले.