शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

गावालगत गोठ्यात शिरुन वाघाने केली बैलाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील दसोडा गावात पहाटेच्या सुमारास सुमारात शिरकाव करून गावालगतच्या गोठ्यात शिरुन बैलाला ठार केले. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली.प्राप्त माहीतीनुसार, दसोडा येथे आज पहाटेच्या सुमारास रामचंद्र डांगे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने बैलाची शिकार केली. शिवाय त्या ...

ठळक मुद्देदसोडा येथील गावकरी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील दसोडा गावात पहाटेच्या सुमारास सुमारात शिरकाव करून गावालगतच्या गोठ्यात शिरुन बैलाला ठार केले. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली.प्राप्त माहीतीनुसार, दसोडा येथे आज पहाटेच्या सुमारास रामचंद्र डांगे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने बैलाची शिकार केली. शिवाय त्या बैलाला ओढत जंगलात नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ही बाब काही नागरिकांच्या निर्दशनात येताच त्यांनी आरडा ओरडा करीत वाघाला पळविले. वाघाने बैल ठार केल्याने शेतकऱ्याचे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. आधीच शेतकरी आसमानी व सुल्तानी संकटात अडकला असताना वन्य प्राण्यांकडून त्याच्या पिकावर आणि जनावरांवर हल्ले होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरबडे मोडले आहे. दसोडा येथे घडलेल्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात शिरकाव करून वाघाने बैलाला ठार केले. तेव्हा वाघ केव्हा ही गावात येऊन मानसावर हल्ला करू शकतो, असे म्हणत गावकºयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलाच्या शिकारी प्रकरणी शेतकºयाकडून मदतीची मागणी होत आहे.परसोडी टेंभरी शिवारात गोºह्याचा पाडला फडशाविरूळ (आकाजी) - टेंभरी परसोडी शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून येथील रूपसिंग पठरे यांच्या एका गोºह्याला ठार मारले. त्यामुळे या शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागात तक्रार दाखल केली असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Tigerवाघ