शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दहेगाव येथे स्वरोजगार प्रशिक्षणातून मार्गदर्शन

By admin | Updated: May 5, 2016 02:16 IST

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान द्वारे सांस्कृतिक भवन, दहेगाव (गो.) येथे बेरोजगार युवक व युवतींकरिता उद्योजक ...

कौशल्य विकास व योजनांची दिली माहितीवर्धा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान द्वारे सांस्कृतिक भवन, दहेगाव (गो.) येथे बेरोजगार युवक व युवतींकरिता उद्योजक विकासासंबंधी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिर समन्वयक श्याम चंद्रा यांनी शिबिरार्थींना स्वयंरोजगाराच्या विभिन्न प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वरोजगार निर्माण करणे हाच उत्तम पर्याय आहे. ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्वरोजगारासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असल्याने त्याची शाश्वती नाही. शेतमाल उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती व्यवसायासह स्वरोजगारावर भर दिला तसेच पूरक व्यवसाय शोधल्यास लाभ होईल, अशी माहिती नामदेव गुजरकर यांनी दिली. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था युवकांना नि:शुल्क प्रशिक्षण देत असून यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबिराकरिता दहेगाव ग्रामपंचायतचे सरपंच कौरती, तिवाडे व कर्मचारी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महिला बचत गट सदस्य, दहेगाव, हेलोडी, जुनोना येथील बेरोजगार युवक व युवती उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)