शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पीक प्रात्यक्षिक उपक्रमाद्वारे शेतपिकांवर मार्गदर्शन

By admin | Updated: February 20, 2016 03:03 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद हैदराबाद आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यावतीने कृषी विज्ञान केंद्र,...

खत व्यवस्थापन व सुधारित वाणाची माहितीदेवळी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद हैदराबाद आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यावतीने कृषी विज्ञान केंद्र, सेलसूरा यांना निर्देशित कार्यप्रणालीनुसार सुधारित वाणांची माहिती, लागवड पद्धतीे आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा आणि जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी तालुक्यातील चना टाकळी येथे शेती दिन (हरभरा) कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय लांबट तर मार्गदर्शक म्हणून सहायक व्हवस्थापक एस.एन. लोंडे, शाखा व्यवस्थापक एस.डी. नायब, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेचे विनेश काकडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. नेमाडे, विषयतज्ञ (पीक संरक्षण) डॉ. प्रदीप दवने, विषयतज्ज्ञ (गृहविज्ञान), प्रा. उज्वला एस. सिरसाट आदी उपस्थित होते. एस.डी. नायब यांनी खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. लोंडे यांनी शेतकऱ्यांना जे विकल्या जाते तेच पिकवावे आणि यासाठी सुधारित वाणांवर, खत व्यवस्थापनावर भर देण्याविषयी माहिती दिली. डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, माती परीक्षणावर विशेष भर देऊन पिकानुसार खताची मात्रा जाणून घेत पिकाचे नियोजन करणे गरजेचे आहे. चना टाकळी येथील गजूभाऊ वडाळकर, रवी पाटील यांचे कौतुकही केले. या दोघांनी सुधारित हरभरा वाणांची निवड करून सलग लावल्यामुळे शेतकऱ्यांना तुलनात्मक निष्कर्ष लावता आला. शेती करताना शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाचा आराखडा तयार करून नियोजन अहवाल ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रदीप दवने यांनी कडधान्य पिकातील कीड व रोग व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. भाजीपाला पिकावर जैविक कीड व बुरशीनाशक फवारून मानवी जीवनावर कीटकनाशकामुळे होणारे दुष्पपरिणाम कसे टाळता येईल यावर भर दिला. प्रा. सिरसाट यांनी कडधान्याचे आहारातील महत्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानांतर्गत कडधान्याची योग्य साठवणूक याविषयी माहिती दिली. संचालन राहुल भुजाडे, यांनी केले. यशस्वीतेकरिता किशोर इंगोले, प्रवीण भोंगाडे, प्रफुल्ल बन्सोड, प्रवीण भुजाडे, संदीप कांबळे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)