शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जागृती व शिक्षा उपक्रमांवर मार्गदर्शन

By admin | Updated: July 12, 2014 01:42 IST

भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व द्वारकाधिश सामाजिक विकास संस्था, ....

वर्धा : भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व द्वारकाधिश सामाजिक विकास संस्था, तळेगाव (रघुजी) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जागृती व शिक्षा कार्र्यक्रमातून युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. आर्वी येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर रूईकर होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून तळेगाव उपसरपंच धनराज गळाट, प्रमुख अतिथी म्हणून बाबाराव साठे, संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार, महेश डुबे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गळाट म्हणाले, युवा पिढीने समाजामध्ये सांप्रदायिकता, सद्भाव आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्न करावे. जबाबदार नागरिक असलेल्या युवकांनी साक्षर होवून एक सजग नागरिक बनून विकासात योगदान द्यावे, असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश डुबे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा विषद करताना त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा थोडक्यात जीवन परिचय दिला. कार्यक्रमात सशक्त कन्या, सशक्त भारत या विषयावर प्रफुल्ल बुटे, दीपक तपासे, विकास कांबळे, भाग्यश्री शेंडे, गौरी, नितीन वाघमारे, वादक यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यातून उपस्थितांना महिलांविषयी आदराची भावना, समानतेची वागणूक देण्याचा संदेश दिला. तसेच शिक्षा व जागृती आणि स्वयंरोजगार याविषयी युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्र्यक्रमाच्या आयोजनाला नरेश कालोकार, किशोर पंधराम, अमोल कालोकार, निलेश गळाट, राजू रूईकर, यशवंत चकोले, माधव पारधी, वैभव तिनघसे, गजानन पंधराम, गजानन भोयर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डुबे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव लोभेश्वर आसोले यांनी केले.(शहर प्रतिनिधी)