शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गट सचिवांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:28 IST

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३४१ संस्थांमधील ८२ गटसचिव गेल्या तीन वर्षांपासून विना वेतन आहेत. या गट सचिवांचे वेतनाचे ३ कोटी ५२ लाख ९४ हजार ३०८ रुपये व जॉर्इंड फंड वर्गणीचे ४८ लाख ८१ हजार ६५१ रुपये अदा करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाळटाळ करीत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून वेतन नाहीच : ८२ जणांची कुचंबना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३४१ संस्थांमधील ८२ गटसचिव गेल्या तीन वर्षांपासून विना वेतन आहेत. या गट सचिवांचे वेतनाचे ३ कोटी ५२ लाख ९४ हजार ३०८ रुपये व जॉर्इंड फंड वर्गणीचे ४८ लाख ८१ हजार ६५१ रुपये अदा करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाळटाळ करीत आहे. त्यामुळे ८२ सचिवांचे कुटुंबियांची आर्थिक कुचंबना होत आहे. या समस्या निकाली काढण्यासाठी अखेर जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.सदर आंदोलनादरम्यान गट सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर आंदोलन महेंद्र गोपीसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. निवेदन देताना अनिल लोखंडे, सुरेंद्र साळुंक, दीपक विहरे, एन.पी. येंडे, जी.एम. डहाके, एम. बी. मोहिते, जी. के. तराशे, जी. डी. मेहरे, एम. एम. राऊत आदी उपस्थित होते. गटसचिवांचे तीन वर्षांचे वेतन तसेच टीएडीएचे देयक गत सहा वर्षांपासून देण्यात आले नाही. ८२ गटसचिवांची डिसेंबर २०१७ पर्यंतच्या वेतनापोटी ३ कोटी ५२ लाख ९४ हजार इतकी रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे थकीत असून ते देण्याची मागणी आहे.