शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

स्वयंस्फूर्त रक्तदानातून बाबूजींना अभिवादन

By admin | Updated: July 3, 2016 02:07 IST

लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या .....

लोकमत व युवा सोशल फोरमचा संयुक्त उपक्रम : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूकडून रक्तसंकलनवर्धा : लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवा सोशल फोरमच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २१ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करुन श्रद्धेय बाबूजींना आदरांजली वाहिली. श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, प्रवीण गावंडे, लोकमतचे कार्यालय प्रमुख उमेश शर्मा, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांच्या उपस्थितीत बाबूजींच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. रक्तदान कार्यक्रमाला युवा सोशल फोरमच्या युवकांसह महाविद्यालयातील युवकांनी गर्दी केली होती. युवकांना रक्तदानाने आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. याची माहिती देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने येथे पत्रकांचे वितरण केले. शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. यात सुधीर पांगुळ, कुणाल भगत, आशिष मुळे, नामदेव तडसिंगे, चेतन देशमुख, शशांक बेलकुंडे, तिलक कारवटकर, शिरिष खैरकार, अभिास्रत कुत्तरमारे, जतीन साळवे, निर्भय कारवटकर, निलेश राऊत, कृणाल भोंगे, सुधीर देशमुख, अतुल शेगावकर, दीपक देशमुख, आशिष मोहरले, निलेश उडदे, पराग मगर, प्रशांत हेलोंडे आदींचा समावेश होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रोहन गवळी, जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे यांच्यासह किशोर कोटंबकार, अरविंद होले, मनोज बघेल आदींनी रक्त संकलन केले. कार्यक्रमाच्या यशाकरिता प्रियंका मोहोड, मयूर डफळे, अमर कोठेकार व फोरमच्या सदस्यांनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)