गावालगतच चराई : आष्टी (शहीद) येथील वनक्षेत्रातील अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून मोई गावात दहशत पसरली आहे. अस्वलाच्या भीतीने गुराख्यांनी जंगलात गुरे न नेता गावालगतच चारली. तेथेही गुराख्यांनी एकत्र येत पहारा दिला.
गावालगतच चराई :
By admin | Updated: August 3, 2016 00:56 IST