शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वराहांच्या हैदोसाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:15 IST

चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. याचा फटका चिकणी येथील शेतकरी सुधाकर महादेव डायरे यांना बसला. वनविभाग मात्र या वराहांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार परिसरातील शेतकरी करतात.येथील सुधाकर डायरे यांचे परिसरात चार एकर ओलीताचे शेत आहे. सध्या शेतातील कपाशीचे पीक चांगले बहरले आहे. अशातच वराहाने हैदोस घालुन पिकांची नासाडी केली. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक कोसळले आहे. वराहांनी कपाशीचे झाडे मोडल्यामुळे झाडाला असलेली बोंडे वाळत आहे. शेतातील कापूस अणि झाडे नष्ट होत असल्याने तोंडाशी आलेला घास हिसकावल्याचा प्रकार असल्याचे बोलले जाते. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकºया पडला आहे. तसेच कर्जाची परतफेड करण्याची आशा यामुळे माळवली आहे. अशा संकटामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. एकीकडे शेतात वीजप्रवाह सोडला तर वनविभाग कारवाई करते. पेरणीपासून ते पीक काढण्यापर्यंत शेतकºयांना या श्वापदांपासून पिकांचे रक्षण करावे लागते. मात्र हे श्वापद तोंडचा घास हिसकावुन घेतात. वनअधिकाºयांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.लागवडीचा खर्चही व्यर्थ

बि-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक, निंधन, आंतरमशागत इत्यादीवर जवळपास दीड लाखापर्यंत खर्च झाला. वराहांच्या उद्रेकामुळे हा पूर्ण खर्च व्यर्थ जाण्याची वेळ सदर शेतकºयावर आली असून या नुकसानीची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.