शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:37 IST

देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे.

ठळक मुद्देनिषेध नोंदविणार : ३५ सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. या घटनांच्या निषेधार्थ वर्धा शहरात कौमी एकता मंचाच्या नेतृत्वात ३५ सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून २० एप्रिल रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे.मोर्चा दुपारी २ वाजता बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, मुस्लीम सोशल फोरमचे प्रा. खलील खतीब, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, महाराष्ट्र अंनिसच्या अ‍ॅड. पूजा जाधव, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वैष्णवी डाफ, सलीम कुरेशी, सुधीर गिºहे, निरज कुटे, वंदना गावंडे, अविनाश काकडे, रिजवान पठान, मोहम्मद अक्रम, मोहम्मद शकील आदींनी सांगितले.या महामोर्चात विविध जाती धर्माचे लोक व सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढून सरकारचाही निषेध करण्यात येणार आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, मुस्लीम महिला संंघटनेच्या महिला या मोर्चात सहभागी होतील, अशी माहितीही मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. केळझर जवळील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके हत्या प्रकरणाबाबतही याद्वारे आवाज उठविला जाणार आहे.