शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:48 IST

लोकांनी निवडून दिलेल्या सरपंच व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या ग्रा.पं.च्या कामाकडे लक्ष ठेवण्याचे कार्य शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पार पाडतो. परंतु, प्रजासत्ताक दिली ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रा.पं. कार्यालय कुलूपबंद राहिल्याने ग्रा.पं. सचिव नागरिकांची दिशाभूल करतात काय,

ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : चौकशी करून कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करसुलाबाद : लोकांनी निवडून दिलेल्या सरपंच व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या ग्रा.पं.च्या कामाकडे लक्ष ठेवण्याचे कार्य शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पार पाडतो. परंतु, प्रजासत्ताक दिली ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रा.पं. कार्यालय कुलूपबंद राहिल्याने ग्रा.पं. सचिव नागरिकांची दिशाभूल करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी गावात दवंडी देऊन प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ९.२० वाजता सरपंच व सचिव सरळ कंचनपूर येथील शाळेतील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविण्यासाठी निघून गेले. नियोजित वेळेत ग्रामसभेसाठी ग्रा.पं. कार्यालयात आलेल्या नागरिकांना कार्यालयच कुलूप बंद असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. बराच वेळ होऊनही ग्रा.पं. कार्यालय न उघडल्याने ग्रामसभेसाठी आलेल्यांने नागरिकांनी घरी जाणे पसंद केले. हा प्रकार निंदनिय असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.