शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहीदाच्या परिवारास शासकीय मदत

By admin | Updated: March 26, 2017 01:08 IST

छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर हल्ला केला. याम ११ जवान शहीद झाले.

परिवारातील सदस्यांसह अधिकाऱ्यांची हजेरीपुलगाव : छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर हल्ला केला. याम ११ जवान शहीद झाले. त्यात पुलगाव येथील प्रेमदास मेंढे या जवानाचा समावेश होता. शहीदाच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचा दहा लाख रुपयांचा धनादेश शनिवारी खा. रामदास तडस व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांच्या सुपूर्द केला. शासन शहीदाच्या परिवारास आर्थिक मदत देते, पण त्यांचा जीव मात्र परत आणू शकत नाही. अवाढव्य सेना असलेले शासन राजकीय किंवा कुठल्यातरी दडपणाखाली तर मुठभर अतिरेक्यांना भीत तर नाही ना, असा संतप्त सवाल वीर पत्नी हर्षदा व परिवाराने केला.यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांचीही उपस्थिती होती. मदत देण्यापूर्वी या खासदारांनी शहीद प्रेमदास मेंढे यांच्या प्रतिमेला पुष्पवाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदारांनी या कुटुंबाचे सात्वन केले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाची भुमिका विषद केली. यावेळी शहीद मेढे यांची मुलगी गुंजन आणि मुलगा आर्यन यांच्यासह न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, दीपक फुलकरी, सुभाष पेठकर, नितीन बडगे, नंदू वैद्य, प्रभाकर शहाकार, बहादुर चौधरी, सावरिया मारोटीया, प्रेम साहू, विशाल धोपाडे, अशोक सुखिजा, मधुकर रेवतकर यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळी उपस्थित होती.(तालुका प्रतिनिधी)