शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

स्पर्धेतील गीतगायनाने रसिक मंत्रमुग्ध

By admin | Updated: January 10, 2017 00:52 IST

वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशनद्वारा आयोजित वर्धा कला महोत्सव २०१७ मधील

वर्धा कला महोत्सव : वर्धेचा श्याम शिंदे प्रथम तर बुलडाण्याचा अंध स्पर्धक बाभुळकर द्वितीय वर्धा : वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशनद्वारा आयोजित वर्धा कला महोत्सव २०१७ मधील गीतगायन स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विदर्भातून आलेल्या ७४ गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेचा विजेता वर्धेचा श्याम शिंदे ठरला. भगवान बाभुळकर यांनी द्वितीय व अवंतिका ढुमणे हिने तृतीय पुरस्कार प्राप्त केला. स्पर्धेत प्रणय बहादुरे, श्रेयस मसुरकर, स्वप्नील मेश्राम, अल्हाद काळे, बालू हरणे यांना प्रोत्साहन, तर पुर्वत भिरंगे, रिना गायधने, कृष्णा मदान, सक्षम मोहन, दुष्यंत श्रूंगारे, योगेश तांबे, नम्रता तावडे, प्रविण इंगोले, अनिल भालेराव, अक्षय भैसारे, प्रकाश वाळके, निलेश पानतावने, वैभव परदेशी यांना विशेष प्रोत्साहन प्राप्त झाले. उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्या हस्ते मोहन अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत झाले. अतिथी म्हणून डॉ. दुर्योधन चव्हाण, डॉ. सचिन पावडे, संदीप चिचाटे, आशिष गोस्वामी, अभिजीत श्रावणे, संजय उगेमुगे, अलोक विश्वास, सचिन प्रजापती, विलास आकरे, सुनील गावंडे, उमेशसिंग सेंगर, यशवंत पलेरिया, सुरेश बरे, प्रशांत वकारे, प्रवीण शेंडे, विशाल दंडमवार, शेख नाजीम, नलिनी चिचाटे, मंदा वांदिले, रवी समुद्रे, संजय वरटकर, निलेश किटे, अजय झाडे, रसिक जोमदे, पवन राऊत, गौरव जाधव, अनिल कुकर्डे, तेजस तवरे, अजय ठाकरे, प्रफुल गायकवाड आदी उपस्थित होते. ाहआयोजन प्रगती संगीत विद्यालय यांनी केले. तबल्यावर विशाल पांडे, पेटीवर शैलेश देशमुख, आॅर्गनवर सचिन घुडे, पॅडवर राजेंद्र झाडे व गिटारवर संजय मशानकर यांनी साथ दिली. संचालन शिला बिडकर, परिक्षण अप्रेमेय मिश्रा दिल्ली, खुशबू कठाणे पुणे यांनी केले. अंतीम फेरीत जिस मोड से आये है, धीरे धीरे जाये बदरीया, अभंग, गजल, मन्नाडे यांनी गायलेली गाणी, सुफी संगीत, राष्ट्रीय आदी गीतांवर तरूणाई डोलू लागली.(कार्यालय प्रतिनिधी)