शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय निश्चिती व योग्य नियोजन हेच यशाचे गमक

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

शिक्षण म्हणजे केवळ चांगले गूण मिळविणे अशी सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे बहुतेक जण मार्क मिळण्यापुरताच अभ्यास करतात.

संदीप तामगाडगे : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कार्यगौरव सोहळावर्धा : शिक्षण म्हणजे केवळ चांगले गूण मिळविणे अशी सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे बहुतेक जण मार्क मिळण्यापुरताच अभ्यास करतात. तरंतु असे विद्यार्थी परीक्षांमध्ये भरपूर मार्का मिळवूनही पुढच्या आयुष्यात भरीव कामगिरी बजाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयाने स्वत:ला वेडावून घ्या, झपाटून घ्या, मग अख्ख आयुष्य तुमचंच असेल, असे प्रतिपादन पोलीस उप महासंचालक संदीप तामगाडगे यांनी शुक्रवारी केले.न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज वर्धा येथे महाराष्ट्र राज्य कास्टाईल कर्मचारी कल्याण महासंघ, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना वर्धा, आसमंत फाऊंडेशन, स्पार्क युथ सोशल फोरम, आदिवासी विकास कृती समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी दत्ता मेघे इन्स्टिटयुट आॅफ मेडिकल सायंसेस, सावंगी(मेघे) वर्धाचे उपकुलगुरू डॉ. डॉ. वेदप्रकाश मिश्रा तर अतिथी म्हणून आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे उपस्थित होते. कुठलेही ध्येय प्राप्त करीत असताना अचूक ध्येयनिश्चिती फार महत्त्वाची असते. यातूनच अचूक नियोजन करून ध्येयापर्यंत पोहचता येते असे प्रतिपादन नागपूर येथील आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर यांनी मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मिश्रा म्हणाले, शाळेतील कामगिरीचा आयुष्यातील यशाशी संबंध नाही. जर तुमच्याकडे काही स्वप्न असेल आणि ते साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तुमच्यात तयारी असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनतीशिवाय यशाची व्याख्याच नसल्याचेही मिश्रा म्हणाले. प्रास्ताविकातून डॉ. प्रशांत कडवे यांनीही विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासाकरिता आपण नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी केले. आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)