शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:16 IST

नाफेडकडुन शेतकऱ्यांच्या खरेदी केल्याल्या तुरीचा चुकारा त्वरित देण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन राकाँच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय न घेतल्या आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देराकाँची मागणी : नाफेडने केली होती खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नाफेडकडुन शेतकऱ्यांच्या खरेदी केल्याल्या तुरीचा चुकारा त्वरित देण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन राकाँच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय न घेतल्या आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.फेबुरवारी महिण्या पासुन तालक्यातील १ हजार १३४ शेतकऱ्यांनी आपल्या १३ हजार ४५५ क्विंटल तूर शासनाच्या खरीददार नाफेडला विकल्या. मात्र, आतापर्यंत अवघ्या ५५ शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. १ हजार ७९ शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाºयांची प्रतीक्षा आहे. इतकेच नव्हे तर ३ एप्रिलपासून सुरु झालेल्या नाफेडच्या चणा खरीदीमध्ये २६१ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ४ हजार ३८२ क्विटंल चणा विकाला आहे. परंतु, अद्यापही एकाही शेतकऱ्याला विकलेल्या चण्याची रक्कम देण्यात आली नाही. अवघ्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. अशात बियाणे व खत खरेदीसाठी त्याच्याकडे पैसेच नसल्याने त्याला पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येणार आहे. शेतमाल विकला; पण हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच झाली आहे. या आर्थिक कोंडीमुळे अनेक शेतकऱ्यांना शेतजमिन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी आमदार राजू तिमांडे, प्रदीप डगवार, मधुकर कामडी, आशीष अंड्रस्कर, रामभाऊ उमरे, सरीता लोहकर, सौरभ सावळे, वैभव खुरपडे, सौरभ थुल, हर्षल उमरे आदींची उपस्थिती होती.