शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विविधाची बत्ती गुल; नागरिकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:05 IST

सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : दीड तास शेतकºयांची ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे. विविधात वीजबिल भरले नसल्याने शनिवारी केंद्राची वीज कापण्यात आली. याची माहितीही येथील कर्मचाºयांना नव्हती. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर देयकाचा भरणा करण्यात आली. तोपर्यंत मात्र येथे कामांकरिता आलेल्या शेतकरी व इतर नागरिकांची चांगलीच ताटकळ झाली.वीज कापल्याचे समोर आल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास देयक अदा केल्यानंतर विविधाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यातून विविधाच्या देखभालीकरिता जिल्हाधिकारी किती गंभीर आहेत याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सध्या शेतकºयांकडून आॅनलाईन कर्जमाफीची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीकरिता शेतकरी आले असता त्यांना प्रतीक्षा करावी लागली.या कार्यालयावर महावितरणचे सुमारे २० हजार रुपये थकले आहे. त्याचा भरणा करण्याकरिता या कार्यालयाला अनेकवार नोटीस बजावण्यात आले. मात्र त्यांच्याकडून हा प्रकार गांभीर्याने घेतला नसल्याने महावितरणने अखेर शनिवारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. याची प्रचिती सोमवारी झाल्यानंतर देयक भरून लाईनमनला पाचारण करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्यात चक्क दीड तासाचा कालावधील लोटल्याने नागरिकांना अनेक त्रासाचा सामना करावा लागला.विविधा केंद्रावर २० हजारांची थकबाकीस्थानिक सिव्हील लाईन भागातील विविधा केंद्राला महावितरणने विद्युत जोडणी एन.एस.पी. फ्यूचरटेक ग्रामदुत या नावाने दिली आहे. सदर महावितरणच्या या ग्राहकाकडे सुमारे २० हजार रुपयाचे देयक थकलेले असल्याचे महावितरणच्या कर्मचाºयांनी सांगितले.सहन करावा लागला उकाड्याचा त्रासथकीत देयक अदा न करण्यात आल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना येथील कर्मचाºयांनी भारनियमनाचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आपला नंबर जाऊ नये म्हणून रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांसह वृद्ध व महिलांना उकाडा सहन करीत चक्क दीड तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले.एकाच मिटरवरून विविध विभागांना विद्युत पुरवठा दिला आहे. यामुळे देयकाकडे संबंधितांचे जरा दुर्लक्ष झाले. आज माहिती होताच देयकाचा भरणा तत्काळ केला.- मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा