महाकाय यंत्र... नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस वे या मार्गाने औद्योगिक क्षेत्राकरिता उपयुक्त यंत्रांची नेहमीच वाहतूक केली जाते. पुलगाव शिवारातून अशाच एका यंत्रांची वाहतूक होताना परिसरातील नागरिकांकरिता ते चर्चेचा विषय ठरले होते.
महाकाय यंत्र...
By admin | Updated: February 29, 2016 01:43 IST