शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीनाचा समावेश असलेली चोरट्यांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:29 IST

शहर पोलिसांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात या चोरट्यांच्या टोळीत एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर पोलिसांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात या चोरट्यांच्या टोळीत एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार, अस्लम खाँ इब्राहीम खॉ हे त्यांच्या गोलबाजार येथील दुकानात मित्राला बसवून बाहेर गेले असता दोन अज्ञातांनी दुकानात येत दुकानातून १५ हजारांची रोख पळविली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे सुरूवातीला धिरज श्याम गौतम (२६) रा. इतवारा बाजार आणि उमेश गणपत मलये (३६) रा. गोंड प्लॉट यांना तब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्यासोबत प्रज्वल ऊर्फ वडा मधुकर पिंपरे (३०), तरूण दिनेश मडावी (१९) तसेच एक विधीसंघर्षित बालक सर्व रा. नागपूर असल्याचे सांगितले. त्या आधारे पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल व इतर असा एकूण ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड, अनूप कावळे, अक्षय राऊत यांनी केली.