शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; वर्ध्यातील सावंगीत आरोग्यदायी गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:25 IST

सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो.

ठळक मुद्देविदर्भातील रुग्णांसाठी लाभदायक दहा दिवस आरोग्य सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया या काळात करण्यात येतात. आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ही सारी आरोग्य सेवा पुरविली जाते. या काळात अस्थीरोग, बालरोग, मेडीसिन, स्त्री रोग व प्रसुती, त्वचारोग, श्वसन रोग, कान,नाक, घास, नेत्र व मानसोपचार अशा ८० शिबीरांचे आठ दिवस आयोजन केले जाते. याशिवाय विविध रोगांवर कार्यशाळा आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. विशेष म्हणजे बहुतांशी आरोग्य सेवा या विनामुल्य दिल्या जातात. तर काही तपासण्या व शस्त्रक्रिया माफक सेवा शुल्क घेतले जाते.गणेशोत्सवाच्या काळात सावंगी येथे विविध आरोग्य शिबीर राबविली जातात. दररोज हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार दिले जातो. या संपूर्ण काळात आपण स्वत: सावंगी (मेघे) येथे उपस्थित राहत असतो.दत्ता मेघे, कुलपती तथा माजी खासदार, वर्धा

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८