शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांधींचे जीवन साधे; पण प्रभावित करणारेच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:17 IST

इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.

ठळक मुद्देमृदूला सिन्हा : सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिताल्या केले अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी आश्रमातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने राज्यपाल मृदूला सिन्हा यांचे सूतमाळ व आश्रम माहिती पुस्तिका देऊन सिद्धेश्वर उंबरकर आणि शोभा कवाडकर यांनी स्वागत केले. त्यांना आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसुम पांडे व मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास, बा व बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास, महादेव कुटी, विनाई विभाग आदी दाखवून त्याबाबतची माहिती दिली.सर्व स्मारके अत्यंत साध्या पद्धतीचे असून बापूंचे जीवन साधे आणि कमीत कमी गरजामध्ये जीवन व्यतीत करणारे आहे. आज समाजातील जीवन पद्धत बदली आहे. गांधीजींनी अहिंसेच्या माध्यमातून देश स्वातंत्र्य करून दाखवले, असे राज्यपाल सिन्हा यांनी सांगितले. बापूकुटी मध्ये अभिवादन केल्यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली.महादेवभाई कुटीतील चरखा व विणाई केंद्राला त्यांनी भेट दिली. जवळपास एक तास त्यांनी आश्रमात घालवून बापूंच्या कार्याची माहिती जाणून घेतली.शिवाय त्यांनी आपला अभिप्रायही नोंदविला. त्यांनी आपल्या अभिप्रायात ‘मन आनंदीत झाले. वाचन आणि प्रत्यक्षात पाहण्यात मोठा फरक आहे. गांधीजींची १५० व्या जयंती प्रारंभी या ठिकाणी येण्याचा एक वेगळाच रोमांचक अनुभव येत आहे. या ठिकाणी राहणारे लोक बापूंच्या सानिध्याची अनुभूती घेत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत आहेत. या भूमीत बापूंचा स्पर्श होऊन तो जीवनभर संग्रहित राहील’ असे त्यांनी नोंदविले आहे. याप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सदस्य अविनाश काकडे यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम