शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मूल्यांची संपूर्ण जगाकडून दखल

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

२१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना

यशवंत सुमंत : गांधीजींच्या विषयाची प्रासंगिकता यावर चर्चासत्रवर्धा : २१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना जगाला दिलेल्या मुल्यांची शिकवण जोपासली जात आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि या मुल्यांची गरज संपूर्ण जगाला असल्याने त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे विचार पुणे विद्यापीठाचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात २१ व्या शतकात गांधी विचारांचे महत्त्व या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी राष्ट्रराज्याच्या प्राथमिक संस्था, घटक यांचे विवेचन केले. तसेच राष्ट्रराज्याला बळकटी देण्यासाठी गांधी मुल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र होते. तसेच विभाग प्रमुख डॉ. नृपेंद्र सिंह यांची उपस्थिती होती यानंतर बोलताना मिश्र यांनी समाजात वाढती हिंसा, मानवी संहार याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गांधी मुल्यांचा गाभा मनुष्य असल्याचे सांगितले. गांधीजींच्या कल्पनेतील मानव हा सामंजस्य, पे्रम आणि नियमांचे पालन करणारा होता. प्रास्ताविक डॉ. सिंह यांनी केले तर आभार विभाग सहाय्यक प्रा. राकेश मिश्र यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल राय, प्रा. शंभु गुप्त, डॉ. डी. एन. प्रसाद, डॉ. चित्रा माली, डॉ. सुरजीत कुमार सिंह, डॉ. अमित राय, डॉ. शंभु जोशी, डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. सुप्रिया पाठक, रविशंकर सिंह, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, संदीप सपकाळे व प्राध्यापकांची उपस्थिती होती. आयोजनाला विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)