शहरं
Join us  
Trending Stories
1
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
2
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
3
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
4
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
5
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
6
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
7
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
8
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
9
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
10
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
11
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
12
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
13
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
14
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
15
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
16
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
17
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
18
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
19
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
20
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:33 IST

स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

ठळक मुद्देवर्धा नगर परिषदेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.जेसीबी घेवून आलेले न. प. चे अधिकारी व कर्मचारी बघताच छोट्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. न. प. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वी छोट्या अतिक्रमण धारक व्यावसायिकांना तुम्ही केलेले अतिक्रमण स्वत:च काढण्याच्या सूचना केल्या. या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वत:च काढले. तर ज्यांनी सदर सूचनांकडे पाठ दाखविली त्यांच्या अतिक्रमणावर न.प.चा गजराज चालला. ही अतिक्रमण हटाव मोहीम न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न. प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात न. प. बांधकाम विभागाचे अभियंता सुधीर फरसोले, जगताप, प्रविण बोरकर, अशोक ठाकुर, विशाल सोमवंशी, प्रविण बोकडे, निखील लोहवे, आशिष गायकवाड, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, नाना परटक्के, चेतन खंडारे, लिलाधर निखाडे, पेटकर आदींनी केली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण