शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात मृत माकडावर केला अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:51 IST

येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.

ठळक मुद्देदोन हजार लोकांना जेवण सुतकही पाळले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.मंगळवारपुरा वॉर्डात आनंद निंबेकर यांच्या घरासमोर जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका माकडाचा मृत्यू झाला. उड्या मारत असलेले माकड अचानक मृत झाल्याचे उपस्थित तरूणांना लक्षात आले. आनंद निंबेकर यांनी माकडावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्याच्या या निर्णयाला काही तरुणांनीही होकार दर्शवित सहकार्य केले. वेळीच तिरडीसह अंत्यसंस्काराचे सर्व साहित्य विकत आण्यात आले. शेकडोंच्या उपस्थितीत त्या माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेश निचत याने आकटे धरत सुतकही पाळले. दसवाच्या दिवशी घास टाकण्यात आला. शहीद स्मारकाच्या जवळस माकडाचा दफनविधी करण्यात आला. यावेळी आदर्श बाल दुर्गा मंडळाचे सदस्य व बाबू राणे, डॉ. प्रदीप राणे, किरण जयसिंगपुरे, किशोर इंगळे, प्रमोद डांगे, अजय बानाईत, उमेश निचत आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचीही मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Monkeyमाकड