शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

फळ प्रक्रिया शीतगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 14, 2016 01:58 IST

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळाने तीन कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या फळ, भाजीपाला या उत्पादनावर...

वीज व पाण्याची समस्या : तीन कोटी खर्चून केले बांधकाम पुलगाव : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळाने तीन कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या फळ, भाजीपाला या उत्पादनावर प्रक्रिया करण्याकरिता येथील बाभुळगाव (बोबडे) मार्गावर शीतगृहाचे काम पूर्णत्त्वास आले. याकरिता तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र येथे पाणी आणि विजेची समस्या असल्याने त्याचे अद्यापही उद्घाटन झाले नाही. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या शीतगृहाचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना होत नाही. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचधारा मार्गावर ३.४० हेक्टर आर. जमीन आहे. त्यापैकी एक एकर जागा या शीतगृहासाठी पणन महामंडळाला सोपविण्यात आली. या प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण झाले असून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचे तर विद्युत व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे ते निरुपयोगी ठरत आहे. पणन महामंडळाने य प्रकल्पाचे काम लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव पूर्ण केल्याचेही बोलले जात आहे. या प्रकल्पासाठी अनेक प्रश्न व समस्या निर्माण होणार आहे. पुलगाव शहर व ग्रामीण परिसरातील बागायतदार व शेतकऱ्यांचे फळ भाज्यांचे उत्पादन बाजार समितीकडे दलाली आणि विक्रीसाठी येत नसून परस्पर बाजारात विकल्या जाते. या प्रकल्पात विशिष्ट तापमानावर शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेली संत्री, पपई, केळी, आंबे ही फळे आणि भाजीपाला यांचा ताजेपणा टिकवून हंगामाविना सुद्धा कोणत्याही वेळी फळे व भाजीपाला उपलब्ध होवून शकणार आहे; परंतु शेतकऱ्यांचा फळभाजीपाला बाजार समितीला विक्रीला येतच नाही तर हा प्रकल्प कशासाठी हा प्रश्न परिसरात चर्चीला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)