शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केला घात

By admin | Updated: October 28, 2015 02:20 IST

येथील शासकीय धान्य गोदामाच्या मागील बाजूस चार दिवसांपूर्वी आढळलेल्या सुरेश मोहड याच्या हत्येमागील रहस्याचा उलगडा मंगळवारी सकाळी झाला.

‘त्या’ हत्येचा उलगडा : दगडाने ठेचून मारल्याची कबुलीआर्वी : येथील शासकीय धान्य गोदामाच्या मागील बाजूस चार दिवसांपूर्वी आढळलेल्या सुरेश मोहड याच्या हत्येमागील रहस्याचा उलगडा मंगळवारी सकाळी झाला. त्याची हत्या त्याच्याच मित्राने क्षुल्लक कारणातून केल्याचे समोर आले. या प्रकरणी आर्वीच्या हमालपुरा येथील संतोष ऊर्फ बाबू रामचंदन ठाकूर (२६) याला अटक करण्यात आली. त्याने हत्येची कबुली दिली असून सुरेशला दगडाने ठेचून मारल्याचे सांगितले.सुरेश दारूच्या नशेत पडून दिसल्याने संतोषने त्याला घरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघात वाद झाल्याने संतोष याने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आर्वी पोलिसांनी संतोष ठाकूर याच्यावर भादंविच्या कलम ३०२ अन्वये मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करीत दुपारी न्यायालयात हजर केले. आर्वी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस सूत्रानुसार, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शासकीय धान्य गोदामाच्या मागच्या बाजूस सुरेश मोहोड याचा अर्धनग्न असलेला अर्धजळालेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांचा विविध दिशेने तपास सुरू होता. दरम्यान घटनेच्या दिवशीपासून हमालपुरा येथील संतोष टाकूर हा बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांच्या त्याच्या कुटुंबीयांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता तो नागपूर येथे असल्याचे समोर आले. यामाहितीवरून पोलिसांनी त्याला सोमवारी ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मंगळवारी त्याच्या विरूद्ध आर्वी पोलिसांनी मनुष्यवधाचा कलम ३०२, २०१ भादंविनुसार गुन्हाची नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)