शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत चार जण जखमी

By admin | Updated: January 23, 2016 02:08 IST

पुलगाव व वर्धा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जखमी झाले.

पुलगावात ट्रकची कारला तर हिंगणघाट येथे दुचाकींची धडकवर्धा : पुलगाव व वर्धा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जखमी झाले. भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत कारमधील दोघे जण जखमी झाले. यात कारचे नुकसान झाले. हा अपघात लक्ष्मीनारायण फाटा पुलगाव येथे गुरूवारी मध्यरात्री झाला. सुयोग प्रमोद म्हैसकर, निखिल कुटेवार, अशी जखमींची नावे आहे. सुयोग त्याची कार एम.एच. ३१ सी.एन. ६४७२ ने पुलगाव येथून वर्धेकडे येत होता. दरम्यान, विरूद्ध दिशेने भरधाव आलेला ट्रक डब्ल्यू.बी. २३ डी. ४३०१ च्या चालकाने कारला धडक दिली. याबाबत पुलगाव पोलिसांनी ट्रकचालक शैलेश पांडे रा. भिलाई याच्यावर कलम २७९ , ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.शहरातील बजाज चौक येथे भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील इसम जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. मधुकर दरवरे रा. हिंगणघाट, असे जखमीचे नाव आहे. दरवरे त्यांचा पुतन्या प्रफुल दरवरे याच्यासोबत दुचाकीने जात होते. दरम्यान, भरधाव दुचाकी एम.एच. ३१ बी.के. ९५११ ने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जण खाली पडून जखमी झाले. याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)