शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा शिवारी रस्ता बंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:36 IST

दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देप्रहारच्या मध्यस्तीने निघाला तोडगा : गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला. त्यानंतर प्रहारचे देवा धोटे यांच्या मदस्तीने समाधानकारक तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.आरंभावासियांच्या शेतामध्ये जाण्यासाठी १८८८ मध्ये नकाशानुसार गावकºयाच्या रस्त्याची नोंद होती. त्याच रस्त्यावर स्मशान भूमी सुद्ध आहे. त्यानंतर १९३० ला सुद्धा नोंद आहे. मात्र, त्यानंतर वनविभागाने सदर जागेवर आपला हक्क दाखवित या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी जेसीबी घेऊन आले. ही वार्ता ग्रामस्थांना माहित होताच ग्रामस्थही तेथे धडकले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर माजी आमदार राजू तिमांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. बाबळे, क्षेत्रसहायक जी.व्ही. बोर, वनरक्षक सुरेखा तिजारे, ठाणेदार प्रवीण मुंडे, देवा धोटे, शंकर हरडे, हरिभाऊ हरडे, किसना सोमलकर, विवेक हिवरकर, पुजा हिवरकर, मारोती वानखेडे, सुषमा हिवरकर, कैलास लढी, नंदा हिवरकर, बाबाराव झाडे, यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.१९९९ मध्ये रिकॉर्ड दुरूस्ती होवून वनविभागाला विस्तार अधिकार प्राप्त झाले. त्यावेळी पूर्ण मोजणी करून आम्ही वनविभागाची हद्द निर्धारित केली. मात्र, त्यावेळी गावकºयांनी आपला रस्ता करून घेण्यासाठी कुणीही समोर न आल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची रस्त्याकरिता जागा सोडली नव्हती. परंतु, गावकºयांची रास्त मागणी असल्यामुळे आम्ही तात्पुरता रस्ता त्यांना उपलब्ध करून देत आहोत.- बी. डी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी.