शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कारसह विदेशी दारुसाठा जप्त

By admin | Updated: June 12, 2017 01:49 IST

गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह विदेशी दारूसाठा असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल : २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल पकडलालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह विदेशी दारूसाठा असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खडकी शिवारात शनिवारी रात्री उशीरा करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे की, नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाद्वारे वर्धा शहरात विदेशी दारूसाठा आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी खडकी येथे सापळा रचून एम. एच. ३१ झेड. ९९५९ क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी सदर कारसह वाहनातील विदेशी दारू असा एकूण २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईदरम्यान दारूची वाहूक करणाऱ्या योगेश मदनलाल विश्वकर्मा (२४) रा. समतानगर वर्धा, सुमीत उर्फ लादेन राजेश चंदनखेडे (२०) रा. बुरांडे ले-आऊट, आर्वी नाका, वर्धा यांचे विरूद्ध सिंदी रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल केले. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे उदयसिंग बारवाल, अमर लाखे, अनंद भस्मे, दिवाकर परिमल, चंद्रकांत जीवतोडे यांनी केली.