झेंडुची फुले : दिवाळीच्या सणाला झेंडुच्या फुलांची आरास आणि सजावट केली जाते. त्यामुळे या फुलांची मागणी अधिक असते. परिसरातील काही शेतकऱ्यांनी झेंडुच्या फुलांची लागवड केली आहे. ऐन दिवाळीच्या सणावर झेंडुच्या फुलांचे शेत असे बहरले आहे.
झेंडुची फुले :
By admin | Updated: October 27, 2016 00:52 IST