शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बिळात आढळले पाच अजगर

By admin | Updated: March 26, 2017 01:06 IST

भूगाव येथील किशोर निकोडे यांच्या शेतात असलेल्या एका बिळात अजगर असल्याची माहिती शनिवारी त्यांनी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला दिली.

पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या माहितीवरून वनविभागाने पकडून जंगलात सोडलेवर्धा : भूगाव येथील किशोर निकोडे यांच्या शेतात असलेल्या एका बिळात अजगर असल्याची माहिती शनिवारी त्यांनी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला दिली. या माहितीवरून सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतात जात पाहणी केली असता बिळात अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी एक अजगर बाहेर काढला असता त्यात आणखी अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी या बिळातून एक दोन नाही तर तब्बल पाच अजगर काढले.या अजगराची माहिती पिपिल्स फॉर अ‍ॅनिमलने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या माहितीवरून क्षेत्र सहाय्यक एस आर परटक्के बिट गार्ड राजू धनवीज यांनीसुद्धा घटनास्थळ गाठले. त्यांच्या उपस्थितीत सदर पाचही अजगर उपवनसंरक्षक यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पाचही अजगर बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, अमित पिल्लई, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, अभिषेक गुजर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजगारांना बिळातून काढून वनविभागाच्या स्वाधीन केले.(प्रतिनिधी)प्रजनन काळ असल्याने ते एकत्र असल्याचा संशयअजगर हा सुस्त प्राणी आहे. सध्या त्याचा प्रजननाचा काळ आहे. यामुळे एकाच ठिकाणी पाच अजगर आढळून आल्याची शक्यता पिपल्स फॉर अ‍ॅनिमलने व्यक्त केली आहे. एकाच बिळात एवढे मोठे अजगर आढळण्याची कदाचित ही जिल्ह्यातील पहिली घटना असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.