शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन

By admin | Updated: March 14, 2015 02:03 IST

स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या ...

हिंगणघाट : स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या या अभिनव संमेलनाला जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली़पहिल्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आली. नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले़ शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांच्या हस्ते प्रा. सुरेखा देशमुख यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले़ संमेलनात उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना यशाचे तीन मंत्र सांगितले. लेखाधिकारी काळे यांनी अभ्यास कसा कवाला, याबद्दल मार्गदर्शन केले. मिरज मनपाचे उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी सर्जनशील प्रशासक कसा असावा, स्पर्धा परीक्षेतील सोपा व कठीण भाग सोप्या भाषेत सांगितला़ विस्तार अधिकारी अमोल चिरूटकर यांनी स्पर्धा परीक्षा क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले़ युवकांना प्रेरणा देण्यासाठी युवा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी सळसळत्या रक्ताचा वापर जीवन घडविण्यासाठी करावे, असे सांगितले. परिविक्षाधीन अधिकारी अविनाश विरूळकर यवतमाळ यांनी कुठेही न भटकता केंद्रीत राहूना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, असा कानमंत्र दिला. किरण वैद्य, प्रा. विजय गाडगे यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात योगेश वानखेडे यांनी ठराव मांडले. आढावा अनिल मानकर यांनी घेतला. समारोपीय भाषण प्रा. सुरेखा देशमुख यांनी केले. संमेलनाचे संचालन अरुण घोटेकार व निलेश बिडकर यांनी केले तर आभार आशिष खुनकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)