शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

श्री साबाजी अ‍ॅग्रोटेकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:36 IST

ईसापूर येथील श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देपाच लाखांचे नुकसान : सोयाबीन, तूर व पºहाटीचे कुटार खाक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी: ईसापूर येथील श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.आगीवर ताबा मिळविण्याकरिता देवळी, पुलगाव नगर परिषदेसह सीएडी कॅम्प पुलगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचा काही भाग धुमसत असल्याचे लक्षात आल्याने रविवारी पूर्ण दिवसापर्यंत ही आग देवळी न.प. अग्निशामक दलाच्या सहाय्याने विझविण्यात आली. या आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.ईसापूर येथील यवतमाळ-वर्धा महामार्गावर स्थानिक नरेश अग्रवाल यांच्या मालकीचा श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीच्या कुटारापासून व्हाईट कोल तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे याठिकाणी तिन्ही पीक मालाच्या कुटाराची मोठ्या प्रमाणात साठवणूक होती. घटनेच्या दिवशी परिसरातील कास्तकारांनी शेतधुऱ्यांना लावलेली आग, कारखान्यापर्यंत पोहचल्याने कुटाराने पेट घेतला. कारखान्याच्या चारही बाजुने ही आग लागल्याने देवळी न.प. तसेच पुलगाव येथील न.प. व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवसपर्यंत ही आग धुमसत होती.शेतधुºयांना लावलेल्या आगीमुळे याआधी सुद्धा रस्त्याचे दुतर्फा लावलेली झाडे जळून खाक झाल्याच्या अनेक घटना घडून लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.