शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या लोळांनी होरपळला जिल्हा

By admin | Updated: May 28, 2017 00:25 IST

यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ ....

भिष्णूर, वर्धा व पवनारात नुकसान : ड्रीमलॅन्ड सिटीत स्फोटाचा हादरा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ अनेकांना चटका देणारी ठरली. आष्टी तालुक्यातील भिष्णूर येथे दुपारी अचानक लागलेल्या आगीत १५ कुटुंब उघड्यावर आले तर वर्धेलगतच्या सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅन्ड सिटीच्या सुरक्षा रक्षकाच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. पवनार येथे लागलेल्या आगीत गोठ्यातील साहित्याची राख झाली. जिल्ह्यात तीनही ठिकाणी लागलेल्या आगीवर ताबा मिळविण्याकरिता नागरिकांनीच पुढाकार घेतल्याचे समोर आले. भिष्णूर येथील स्थिती आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन दलासह सिडेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. वर्धेत मात्र अग्निशमन दलाला पोहोचण्यास विलंब झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागलेले घर एकटे असल्याने त्याचा विशेष विपरित परिणाम झाला नाही. पवनार येथील गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठत वेळीच बैल सोडल्याने त्यांचे प्राण बचावले; पण यात शेतकऱ्याने खरीप हंगामाकरिता आणलेले बियाणे आणि खत जळून खाक झाले.