शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तणस भरलेल्या चालत्या वाहनाला आग

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

येथील वडगाव हिवरा मार्गाने हिवरा येथे तणस घेवून जात असलेल्या वाहनाला शॉटर्सकिटने आग लागली.

हिवरा मार्गावरील घटना : वाहनासह ४ लाख ६० हजारांचे नुकसान समुद्रपूर/ गिरड: येथील वडगाव हिवरा मार्गाने हिवरा येथे तणस घेवून जात असलेल्या वाहनाला शॉटर्सकिटने आग लागली. या आगीत वाहनातील तणस आगीच्या भक्षस्थानी आले. पाहता पाहता संपूर्ण वाहन आगीच्या कवेत आले. यात वाहन मालकाचे ४ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी घडली. प्राप्त माहिती नुसार, गंगाधर रामकृष्ण मसके रा. काचुर्ली त. पवनी, जि. भंडारा यांच्या मालकीचे एम एच ३६ एफ २३१० क्रमांकाचे वाहन आहे. वाहन चालक शिवदास तेजराम मरगडे (३२) रा. सोननाडा त. पवणी, जि. भंडारा हा तणस घेऊन हिवरा येथील निवासी शेतकरी भगवान भुरे यांच्या शेताकडे जात होता. दरम्यान वडगाव हिवरा मार्गावर वाहनाने अचानक पेट घेतला. यात पाहता पाहता पूर्ण तणस जळून राख झाली. सोबतच वाहनसुद्धा जळाले. यात ४ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र उन्हाच्या झळांमुळे या आगीवर ताबा मिळविणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच गिरड ठाण्याचे निरीक्षक देवळे यांच्या मार्गदशनात रहीम शेख, नितीन नागोसे, गजानन घोडे, महैद्र गिरी, रामदास दराळे, नरेंद्र बेलखेडे यांनी घटनास्थळ गाइून पंचनामा केला. घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर) दोन दिवसातील दुसरी घटना धावत्या वाहनात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी पहाटेच्या केळझर येथे भरधाव ट्रकने पेट घेतला. यात संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. या घटनेला दिवस लोटत नाही तोच समुद्रपूर तालुक्यात दुसऱ्या वाहनाने पेट घेतला.