शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अखेर सरपंच व उपसरपंच पायउतार

By admin | Updated: April 17, 2016 02:12 IST

जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीतील अविश्वास वादळ आज शमले. नायब तहसीलदार स्रेहल ढोक ...

ठरावाच्या बाजूने १६ सदस्यांचे मतदाननाचणगाव : जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीतील अविश्वास वादळ आज शमले. नायब तहसीलदार स्रेहल ढोक यांच्या उपस्थितीत सरपंच सुनिता जुनघरे व उपसरपंच तुषार पेंढारकर यांच्या १४ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. सरपंच अनुपस्थित होते, तर उर्वरित १६ सदस्य उपस्थित होते.१७ सदस्यीय कमिटीत सतराही सदस्य निवडून येण्याचा कार्यकाळ जेमतेम दोन वर्षांचा पूर्ण होत आहे. ज्या मुद्यावर अविश्वास ठराव सदस्यांनी दाखल केला त्या मुद्यावर चर्चा करण्याचे नायब तहसीलदार स्रेहल ढोक यांनी सदस्यांना सांगितले. परंतु आपण पहिलेच सहीनिशी निवेदन सादर केल्याचे तहसीलदारांना सदस्यांनी सांगितले व चर्चा करण्यास असहमती दर्शविली.सरपंच सुनिता जुनघरे यांच्या अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानात उपस्थितीत १६ ही सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने तहसीलदार ढोक यांनी १६ विरूद्ध शून्य मतांनी ठराव पास झाल्याचे सांगितले. मतदान हे हात उंचावून घेण्यात आले. उपसरपंचावरील अविश्वास ठराव सदस्यांनी दाखल केलेल्या मुद्यांवर चर्चा घेण्यात आली. यआवर सदस्य तसेच उपसरपंच तुषार पेंढारकर यांनी आपली बाजू मांडली. १४ विरूद्ध २ मतांनी उपसरपंचावर अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्याचे नायब तसीलदार ढोक यांनी सांगितले. आपल्यावरील लावण्यात आलेल्या मुद्यांचे उपसरपंचाने खंडन केले.(वार्ताहर)