अखेर बरसला... शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि विद्युल्लतेच्या कडकडाटासह जलधारा बरसल्या. यामुळे सर्वांनाच हायसे वाटले.
अखेर बरसला...
By admin | Updated: June 23, 2016 01:38 IST