शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला, भिंत पडली

By admin | Updated: March 5, 2017 00:35 IST

मद्यधुंद असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने वेगात ट्रॅक्टर चालविला तो थेट एका घरात शिरला.

मद्यधुंद चालकाचा प्रताप : भिंत नसती तर विहिरीत कोसळला असता ट्रॅक्टर आकोली : मद्यधुंद असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने वेगात ट्रॅक्टर चालविला तो थेट एका घरात शिरला. ट्रॅक्टर ज्या भिंतीपाशी अडला त्या पासून अवघ्या दोन फुटावर विहीर आहे. भिंत आडवी आल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला नाही. तसेच परिसरात खेळणारी मुलेसुद्धा बचावली. सदरची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून विनोद चिंधुजी कोठाळे यांचे घर रस्त्याच्या कडेला आहे. ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३२ ए. १४३७ हा ब्लॅस्टिंगच्या कामाकरिता वापरला जातो. तो विहिरीचे ब्लॅस्टिंग करून परत येत असताना अचानक एका घरात शिरला. अपघात स्थळापासून अवघ्या दोन फुटावर विहीर आहे. पण धडक बसल्यानंतर ट्रॅक्टर जागीच थांबला अन्यथा अनर्थ घडला असता. पुढे शाळा असून येथे मुलेही खेळत होती. धडक मारुन ट्रॅक्टर चालक पसार झाला.(वार्ताहर)